मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेला नुकतीच गोड बातमी मिळालीयं.. ही बातमी शिवच्या बहिणीनं त्याला दिलीये.. शिव ठाकरे आता मामा झालायं.. शिवची बहीण मनिषाने गोंडस मुलीला जन्म दिलायं.. शिवने ही गोड बातमी सोशल मिडीयावर शेअर केलीयं.. त्यामुळे मामा शिवचा आनंद सध्या गगनात मावेनासा झालायं..

#lokmatcnxfilmy #ShivThakare #Mama
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber